ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
वनखाते आणि कुरणांची सुधारणा
वनखात्याने कुरणांची सुधारणा करण्याचे काम 1980 पासून हाती घेतले आहे. यासाठी सधन तृणविकास, पश्चिम घाट विभाग स्थापन करण्यात आला.
वसंतराव नार्इक विकास महा. २
महाराष्ट्र शासनाने दिनांक 8 फेबु्रवारी, 1984 रोजी कंपनी कायदा, 1956 नुसार महामंडळाची स्थापना केलीे आहे.
वसंतराव नाईक विकास महामंडळ
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत भटक्या जाती व विमुक्त जमातीच्या विकासाकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची स्थापना दि. 8 फेब्रुवारी, 1984 रोजी केली आहे.
रामोशी
महाराष्ट्रातील मागासलेली एक विमुक्त जमात. त्यांची वस्ती मुख्यतः पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत आढळते.
वसंतराव नार्इक विकास महा. १
वसंतराव नार्इक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ योजना लाभार्त्यांसाठी अटी व नियम
बेडक्याची तपासणी
ही तपासणी मुख्यत: क्षयरोगासाठी करतात.
कॅश्गार
कॅश्गार : (चिनी शूफू किंवा सूफू). चीनच्या सिंक्यागं ऊईगुर स्वायत्त विभागातील व कॅश्गार मरुद्यानातील व्यापारी शहर. लोकसंख्या १७५०००(१९७० अंदाज). पामीरमधून आलेल्या तिएनशान व मुझाताघ आता ह्या पर्वतरांगा मिळतात, तेथे सु. १२२० मी. उंचीवर कॅश्गार नदीकाठी, तारीम खोऱ्याच्या पश्चिमेस हे वसलेले आहे.
तारीम
तारीम : (चिनी तालीमू हो). चीनच्या सिंक्यांग–ऊईगुर स्वायत्त विभागातील प्रमुख नदी. यार्कंदसह लांबी २,०३० किमी. तारीम म्हणजे जलसिंचितभूमी किंवा सरोवराला मिळणाऱ्या नदीचा काठ किंवा मरुभूमीच्या वाळूपासून ओळखून येणारी नदी. तारीम खोऱ्याचा बराच भाग ताक्लामाकान मरुप्रदेशाने व्यापलेला आहे.
सेल्जुक तुर्क
सेल्जुक तुर्क : पश्चिम आशियातील ओगूझनामक तुर्की भटक्या टोळ्या. त्यांच्या मूलस्थानाविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही; तथापि दहाव्या शतकात सेल्जुकनामक नेत्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी किरगीझ (कझाक) मधील सिरदर्या (जॅक सार्टिझ) नदीकाठी वसाहत केली.
मोतीबिंदू
भारतात मोतीबिंदू, दृष्टीदोष आणि बुबुळाला फूल पडणे ह्या प्रमुख समस्या आहेत.
रामेठा
पाने सुजेवर व मुक्या मारावर लावण्यासाठी वापरतात
English to Hindi Transliterate